वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ
हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचं योगदान राजमाता जिजाऊ यांचं होतं. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार आणि सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार...