लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड !
लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड! माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ...