July 21, 2024
Home » शिवाजी सातपुते

Tag : शिवाजी सातपुते

कविता

आळशी बनवण्याचा धंदा

आळशी बनवण्याचा धंदा आता कशाला काम कशाला धंदासरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदासरकार झाले स्वार्थीएसटी झाली अर्धी,बाप्यापरिस बायांचीतुफान झाली गर्दीज्याची शेती त्यानीच करावीखुरपणी, काढणी, मळणीटावेल...
कविता

इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु

शिवाजी सातपुते यांनी गोफणगुंडामध्ये इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु असा प्रश्न केला आहे…त्यांनी उठवलेला हा आवाज सरकारला जागे करणारा आहे. तसेच जनतेचेही प्रबोधन करणारा...
कविता

सुटबुटवाल्या तंग पोरी

सुटबुटवाल्या तंग पोरीनेसुन साडी येते का घरीनकली फुलांच्या रंगिन शहरीवासानं येते मला, भोवळ घेरी ।धृ। नको ही धास्ती, हसतीया नुसतीकरुया दोस्ती, बगेल वस्तीतुझी नी माझी...
कविता

रेडिमेड झालं जगणं

रेडिमेड झालं जगणं घराघरात मम्मी घुसलीआई बसली वेशीतगावागावात माॅल आलेभाकर गेली एसीत मिक्सर, कुकर, गॅसनंघर डिजीटल झालंयथालीपीठ, धपाटं, धिरडंचुलीवरुन डिलिट झालंय घराघरात घर करुनपिझ्झा, ब्रेड,...
कविता

तिकीट देता का तिकीट –

गोफणगुंडा कुणी तिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठालापाणी गुडूप करणार्‍या घटालाडेरेदार पोटालातिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठाला दुधसंघाचं चालेलजिल्हाबॅंकेचं चालेल.ग्रामपंचायतीचं कायझेडपीचंही चालेलविदेशात खोटं बोलण्यासाठीलोकशाहीची जिरवण्यासाठीविधानसभेत...
कविता

सत्ता गाते गाणे…

पुणे तिथे काय उणे, हतबल झाले जिणेऊसागत पिळली जनता सत्ता गाते गाणे व्यापाराची विण उसवलीउद्योगाची रित नासवलीबेरोजगारांची पिचकी झुंडदेवदर्शनात बसवली… गाजर गवत झाले नेतेतिथे बटिक...
कविता

दाढीवाले…काल,आज आणि उद्या

गोफणगुंडा सत्तेच्या कुंपणात दाढीवाले बंद झाले, सत्ता सुंदरीच्या नादाने सत्ता पिऊन धुंद झाले आपआपल्या सोईने जोडुन घेतली नाती, ना चळवळ ना संघर्ष आंदोलनाची झाली माती…...
कविता

हे राज्य..

गोफणगुंडा हे राज्य विकून खायचे कीफुंकून टाकायचेगुलाम झालेल्यांनीगुजरातला नेऊन ठेवायचे हे राज्य कायद्याचेकी काय द्यायचे ?एकमेकांचे खिसेकापूलुटणारांच्या फायद्यांचे राज्य खातंय गोतेखालती कधी वरतीजसे ईव्हीएमतशीच तलाठी...
कविता

काय बदलायचे….

गोफणगुंडा राजगडावरुन आवाज आलापाट्या बदलागुवाहाटीतून आवाज आलाटोप्या बदला घड्याळाकडे पहातकाटे म्हणाले, अॅड्रेस बदलाटरबुजाला मिठी मारीतवर्षा म्हणाली, ड्रेस बदला उखळातली जनता म्हणालीबत्ता बदलाचिखलात बसलेली म्हैस म्हणालीसत्ता...
कविता

अच्छे दिनोंकी गात भूपाळी आली दिवाळी

गोफणगुंडा.. 🌷 आली दिवाळी🌷 अच्छे दिनोंकी गात भूपाळीआली दिवाळी आली दिवाळी मेणबत्ती शोधारे आताशोधा घासलेट चिमणीबधीर होऊन फिरते आहेगरिबाघरची रमणीदिव्याविना रोज रडतेरात्र काळी-काळीअच्छे दिनोंकी गात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406