July 27, 2024
Home » मंगळवेढा

Tag : मंगळवेढा

कविता

अच्छे दिनोंकी गात भूपाळी आली दिवाळी

गोफणगुंडा.. 🌷 आली दिवाळी🌷 अच्छे दिनोंकी गात भूपाळीआली दिवाळी आली दिवाळी मेणबत्ती शोधारे आताशोधा घासलेट चिमणीबधीर होऊन फिरते आहेगरिबाघरची रमणीदिव्याविना रोज रडतेरात्र काळी-काळीअच्छे दिनोंकी गात...
सत्ता संघर्ष

सत्यशोधक चळवळीतील दुर्लक्षित कामाला उजाळा

महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे. ॲड.शैलजा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी

युगानुयुगे चालत आलेल्या परंपरेत अनेक पश्चिम महाराष्ट्रातील लेखकांनी आपल्या साहित्याद्वारे, आपल्या लेखणीद्वारे आपल्या साहित्यामध्ये वाचा फोडण्याचा कळवळून प्रयत्न केला. पण पुस्तकातील या गोष्टी पुस्तकातच राहतात...
मुक्त संवाद

तरल प्रतिभेद्वारे रसिकांना भूरळ घालणारा कवितासंग्रह

एकंदरीत एकापेक्षा एक सरस अशा काव्यरचनांमधून कवीने आपल्या तरल प्रतिभेद्वारे रसिकांना अक्षरक्षः भूरळ घातलीय. शब्दप्रतिभेचे अनुपम लेणे लेवून कवीने काही कविता खूप सजवल्यात तर काही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406