भटक्या विमुक्त बंजारा समाजाच्या व्यथा वेदनांचा टोकदार अविष्कार:”बिनबुडाचा इतिहास”
कवितेचे सौंदर्य तिच्या रचनेत, प्रतीकांत आणि भाषिक सममितीत आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून भटक्या विमुक्तांच्या कवितांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारी कविता म्हणून “बिन...
