January 28, 2023
Puneri Viral Jokes
Home » जेवणाबद्दल वकीलाने पत्नीला दिले हे उत्तर…
व्हायरल

जेवणाबद्दल वकीलाने पत्नीला दिले हे उत्तर…

 वकीलाची पत्नी - : आम्ही बायकांंनीच, सकाळ- संध्याकाळ राबून, स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला घालायचे, असें  कुठल्या कायद्यात आहे  ...?

▫ वकील- :  घटनेत लिहीलेले आहे, प्रत्येक कैद्याला जेवण देणे बंधनकारक आहे. 

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😜

Related posts

विनावाहक धावणारी रिक्षा…!

मुड फ्रेश करण्याची नवरा – बायको पद्धत

पु. ल. देशपांडे म्हणाले आम्ही तर…

Leave a Comment