आयुष्य साहित्यसेवेला अर्पण केलेली प्रसिध्द मराठी स्त्रीवादी कवयित्री अंजलीताई
जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-९ ३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज अंजली कुलकर्णी यांच्या...
