WordCamp Kolhapur 2026 साठी मीडिया पार्टनरसाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर : जागतिक स्तरावर ओपन-सोर्स वेब तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या WordCamp Kolhapur 2026 या महत्त्वाच्या परिषदेच्या आयोजनासाठी मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत....
