वनराई बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतिमा इंगोले
अकोला – माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया जन्मशताब्दीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे १८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात...
