SIAC, MUMBAI येथे निःशुल्क ऑनलाईन अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
मुंबई – युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ (I.F.S.) उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण...