December 3, 2024
Home » श्रीपाद भालचंद्र जोशी

Tag : श्रीपाद भालचंद्र जोशी

कविता

काय ते एकदा नीट ठरवा

कोणी केव्हाही जाऊ शकतो कोणाही बरोबरजाता येता रोज, आपली किंमत वाढवून घेऊ शकतो आदेश तुमचा कोणाच्याही आदेशाने सोयीनुसार कोणालाही विकू शकतो पुनः निघू शकतो एकत्रहीबघायला...
काय चाललयं अवतीभवती

गोमंतकीय मराठी भाषिकास सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई – गोवा येथील गोमंतकीय मराठी भाषिकास सहकार्य करण्याचे आवाहन विविध मराठी प्रेमी आणि मराठी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी केले आहे, अशी माहिती राज्य भाषा...
कविता

एक युग होते

वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार करणारा त्यालातो एक कलाकार आहे,तोही...
कविता

रंगातच उरला नाही रंग…

रंगातचउरला नाही रंगसारेच बेरंगबेढंग रंगणार कशातनेमके कोणआपलीच नशाआपलाच दृष्टिकोण फेकली जातेयती तर नुसतीच घाण आहेबघणारे तरीही म्हणतात,छान आहे त्यातच लोळणे,त्यातच घोळणेतोच सूड,तोच द्वेषपिऊन तर्र,तोच त्वेष...
काय चाललयं अवतीभवती

मराठी भाषा, मराठी माध्यम आणि आपले राज्यकर्ते

मराठी अभ्यास केंद्राच्या व आमच्यासारख्यांच्या प्रयत्नांनंतर शासनाचा स्वतंत्र मराठी भाषा विभाग व मंत्रालय निर्माण केले गेले. मात्र हा विभाग बंद करण्याची मागणी आम्हांलाच करावी लागावी...
काय चाललयं अवतीभवती

मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास प्रकल्पासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

मराठी वाङ्मयाच्या समग्र इतिहास लेखनात महाराष्ट्रातील विविध विभागांच्या, विविध वाङ्मय प्रकारांच्या इतिहासाची दखल पुरेशी घेतली जाऊ शकलेली नाही आणि वाङ्मयाचे प्रादेशिक इतिहास लेखन करण्याचेही काम...
कविता

माझ्या संपत्तीत भर कधीच का नाही पडली?

श्रीमंतांच्या यादीतआले पुनः तेच तेत्यांच्या संपत्तीत बघाकिती वाढ झालीअब्जाधीशांच्याहीयादीत बघा कशी भर पडलीपण समृद्धी त्यानेनेमकी कोणाची वाढली? कधी तरी तरसांगा नामाझ्या संपत्तीत भरकधीच का नाही...
कविता

एक चष्मा एक दृष्टी

एक चष्मा एक दृष्टी दोन पावले अजून चालती एक काठी फक्त गाठी न उगारता आधारासाठी घेत पोटाशी जगभरचा द्वेष अजूनही फिरतो देश,देश आग विझवतो नजरेने...
काय चाललयं अवतीभवती

हवे तसे जग निर्माण करणाऱ्या माध्यमांमुळेच वाचन अन् वाचनाधारित सभ्य समाज होतोय नष्ट

वाचन हे सर्वांगीण , बहुआयामी, बहुसांस्कृतिक जाणीवेने समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्व तयार करणारे, कल्पकता वाढवणारे, जीवनाचे विविधांगी भान देत, सर्व धर्म, संस्कृती, माणसे यांचा समान...
कविता

जागवा रे जागवा…

तख्त राखणार हीकोणाचे किती कितीदिल्लीच्या तख्तावरबघू मराठी कधी अमृताशी जिंकून पैजावाट्याला काय तिच्याराज्य तिच्या नावानेवाट्याला काय हिच्या मिरवतो, फिरवतोद्वाहीच फक्त तोनावाने तिच्यासत्ता जो भोगतो तोंडदेखले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!