जिद्द, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःचे साहित्यिक विश्व निर्माण करणारी भारती
जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – १३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज भारती सावंत यांच्या...
