डॉ लता पाडेकर यांच्या मूल्यशिक्षण पेरणाऱ्या रंजक नाट्यछटा – प्रवीण दवणे
नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी...
