कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा किसान सभेकडून निषेध
अखिल भारतीय किसान सभेने कच्च्या कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला किसान सभेने देशातील सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारविरोधात आंदोलन...