सात शेतमालाच्या वायदे बाजारवर सेबीने घातलेली बंदी उठवावी
कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हमीभावापेक्षा कमी भावाने होणारी शेतमालांची बेकायदेशीर खरेदी, हमीभाव कायदा, खरेदी मधील अन्यायकारक गुणवत्ता निकष (FAQ-Fair Average Quality), उदाहरणार्थ आद्रतेची 12...