कोल्हापूरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांचे पुनरुज्जीवन
नवी दिल्ली – कोल्हापूरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांचे पुनरुज्जीवन होणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राज्यमंत्री पवित्रा...