राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२४ आणि २०२५ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा...