अध्यात्म’ज्ञानामुळे माझा अभिनय आणि मी प्रगल्भ होतोय ! – प्रसाद ताटके
‘अभिनय’ आणि ‘अध्यात्म’ या बळावर अभिनेते प्रसाद ताटके यांनी असंख्य मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवायला आहे. ‘भैरोबा’, ‘काटा रुते कुणाला’, ‘कन्यादान’, ‘लक्ष’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘माधुरी मिडलक्लास’, ‘क्राईम डायरी’, ‘श्री...