इतिहासातल्या नोंदी विना धनगरी संस्कृतीच मरण अधिक क्लेषदायक
प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादनकातरबोणं, जगभरातील भूकंपचे शानदार प्रकाशन कोल्हापूर – मानवाच्या आदिम काळापासून अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयासही गेल्या. मात्र एखादी संस्कृतीच मरण...