डॉकवर्क – इन – प्रोग्रेस लॅबसाठी निवडलेल्या प्रकल्पांची घोषणा
डॉक फिल्म बाजार 2024 च्या पहिल्या आवृत्तीत एनएफडीसी ने डॉकवर्क – इन – प्रोग्रेस लॅबसाठी निवडलेल्या प्रकल्पांची केली घोषणा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 (MIFF)सोबत चालणाऱ्या...