मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश
कोल्हापूर : मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या...