अनाथांची जात"जात "कोरायची राहून गेलीजन्मदाखल्यावर माझ्याअनेक पडले रक्त थारोळेथेंब ना सांडला अंगावर माझ्याआई रडली होती कामला सोडून जातानाकोणी सांगेल का मलाकोणत्या रंगाचा पान्हा होतामाझं जन्मस्थळकोणत्या...
बाप… चपलांचा तुटलेला अंगठाशिवून शिवून घालणारापोराला काटा टोचू न देताखांद्यावर घेऊन चालणारा तुमचा माझा जन्मदाताबाप होऊन जगतानाजबाबदारीच ओझं झेलतानायेरवळीच वाकून जातो… पोराला सुटबुटात पाहन्याचीस्वप्न उराशी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406