एक आर्त हाकः वन्यजीवांसाठीचे पाण्याचे स्त्रोत करु नका रे प्रदुषित….
सह्याद्रीत सध्या सगळीकडेच समाजमाध्यमांवरून “क्लिफ जम्पिंग” हा नवीन ट्रेंड चालू झाला आहे, मुंबई आणि पुणे व इतर शहरांमधून तरुण-तरुणी महाराष्ट्रातील वनसंपदेसाठी संरक्षित असलेल्या राखीव वनपरिसरांमध्ये...