गगनगड हा उंच घाटमाथ्यावरील किल्ला, सह्याद्रीच्या पसरलेल्या खोल दऱ्या आणि त्यांच्या उंचवट्यावर उभा राहिलेला गगनगड आजही आपला दरारा राखून आहे. समुद्रसपाटीपासून ६९१ मीटर उंचीवर असणाऱ्या या किल्ल्याची रचना घाटवाटांवर लक्ष्य ठेवण्यासाठी करण्यात आली. दक्षिण कोंकणात असणाऱ्या बंदरांमध्ये उतरवलेला माल कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाटामार्गे देशावर जात असे. त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी व गरजेच्यावेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी घाटमाथ्यावर किल्ले बांधले जात, गगनगड त्यापैकीच एक. ह्या किल्ल्याचा इतिहास आणि ड्रोनच्या माध्यमातून…
( सौजन्य – डी सुभाष प्रोडक्शन )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.