वकीलाची पत्नी - : आम्ही बायकांंनीच, सकाळ- संध्याकाळ राबून, स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला घालायचे, असें कुठल्या कायद्यात आहे ...? ▫ वकील- : घटनेत लिहीलेले आहे, प्रत्येक कैद्याला जेवण देणे बंधनकारक आहे. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😜
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.