सामाजिक परीघातल्या कवितांचा संग्रह म्हणजे भूक
मूठभर प्रस्थापितांचा नंगानाच थोपवण्यासाठी युगांतरांनी क्रांतिकारकांसारखा तसेच समाजसुधारकांसारखा जन्म घ्यायला पाहिजे असे मत कवितेतून मांडणारा. स्वातंत्र्य आणि समतेचा भोक्ता असणारा कवि मैत्रीच्या ओलाव्यात सहजच झिरपून...