लोकमान्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा संकल्प करू – नितीन गडकरी
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पुणे : टिळकांच्या काळात राजकारण हेच राष्ट्रकारण होते. राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रकारण हे लोकमान्यांची नीती होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असंतोषाचे...