October 25, 2025
Home » मराठी कलाकार

मराठी कलाकार

काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्राची संस्कृती, लोककलांचे जतन व्हावे : डॉ. सदानंद मोरेरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांचा सन्मान पुणे : कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य,...
गप्पा-टप्पा मनोरंजन व्हिडिओ

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना “नाफा जीवन गौरव” पुरस्कार

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्नअमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतलापुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प सॅन...
मनोरंजन

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत !

• अमेरिकेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मराठी कलाकारांच्या रेड कार्पेट एन्ट्रीसाठी सज्ज!• ‘नाफा २०२५ जीवन गौरव’ पुरस्काराविषयी विशेष उत्सुकता! सॅन होजे: ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’...
मनोरंजन

अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्ह (नाफा) २०२५ ची दखल

सॅन होजे : नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी याहेतून प्रसिद्ध उद्योजक आणि ‘देऊळ’...
काय चाललयं अवतीभवती

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडरनाटककार उदय जाधव लिखित ग्रंथाचे मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये प्रकाशनअभिनेत्री मेघा...
मनोरंजन

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा...
मनोरंजन

सत्य घटनेवर आधारित शातिर The Beginning

मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, २३ मे रोजी प्रदर्शित कोल्हापूर – ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!