शेतकऱ्यांचे गर्जन गीत
शेतकऱ्यांचे गर्जन गीत या देशाचे पालक आम्हीसच्चे कास्तकार रेलालकिल्ल्याच्या सिंहासनाचेआम्हीबी हकदार रे ………..||धृ|| लढले बापू-लाल-बाल तेसुराज्याच्या जोषानेक्रांतीकारी शहीद झालेरक्त सांडुनी त्वेषानेस्वातंत्र्याचा लढा रंगलाचेतुनी अंगार रेलालकिल्ल्याच्या...