एनडीए सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी, खर्च आणि संकट दुप्पट केले
पंतप्रधानांचा हा दावा की “शेतकऱ्यांचे कल्याण हे त्यांच्या सरकारची सर्वोच्च प्राधान्य आहे” — हा खोटा असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.गेल्या ११ वर्षांत शेतकऱ्यांसाठी एमएसपी...