अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन ग्रंथ म्हणजे त्यांच्या कादंबरी वाङ्मयाची पुनर्भेट – डॉ. रणधीर शिंदे
कोल्हापूर – अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतील वास्तव व सम्यक समूहाचा विचारपट म्हणजे अण्णाभाऊंची कादंबरी: आशय आणि समाज चिंतन हा ग्रंथ होय. अण्णाभाऊंच्या सम्यक कादंबरीचा...