आर्या बागवे यांच्या ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ कवितेस प्रथम क्रमांक
राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवयित्री आर्या बागवे प्रथमअभिनेते अनिल गवस यांच्या उपस्थितीत गौरव कणकवली – एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री...