अपेडा’च्या आर्थिक सहाय्य योजनांमुळे देशातील फळे आणि भाजीपाला निर्यातीत 47.3% ने वाढ
नवी दिल्ली – कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) माध्यमातून वाणिज्य विभाग, देशभरातील अपेडा’च्या सदस्य निर्यातदारांना 15 व्या वित्त आयोग चक्रासाठी (2021-22...