शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार उल्कावर्षावाचा सुंदर नजारा
शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अंतराळ संशोधन केंद्राने या खगोलीय नजाराचे खुले निरीक्षण सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी रात्री ८ नंतर आयोजित केले आहे. डॉ. राजीव...