वैज्ञानिक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज: जी गुरुप्रसाद
कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे, असे मत सहाय्यक वन संरक्षक...