गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम, १९९४ च्या अंमलबजावणीमध्ये न्यायव्यवस्थेची भूमिका या पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा
विकसित तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून गर्भातच मुलींना मारून टाकण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात लिंग असमतोल वाढून नव्या सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. यात १९९४ च्या अधिनियमाच्या...