December 18, 2024
A leafy sentence from Pune of course Viral joke
Home » एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच)
व्हायरल

एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच)

एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच)

तू “माठ”आहेस, सारख्या चुका करतोस, उद्या “पालका” सोबत ये!

यावर विद्यार्थी म्हणाला…

“पडवळ” मॅडम… मला “गवार” समजू नका… माझ्या डोक्यात “बटाटे” भरलेत का?
दिसायला “लिंबू” टिंबू असलो तरी “कोथिंबीरे” आडनाव आहे माझं…
आणि कोणीही “आलं” गेलेलं मला “”भुईमुगाच्या” टरफला सारखं फेकू शकत नाय..

ना “कांदा” ना “लसून”….
आमच्या नादाला लागाल तर डायरेक्ट ससुन…
😄😄😄

पुणेरीपुणेकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading