पिलाजीराव सणस यांच्या स्वराज रथासमोर सादर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके
पुणे – येथे शिवजयंतीनिमित्त स्वराज रथ शिवसरदार पिलाजीराव सणस यांच्या स्वराज रथासमोर कोल्हापूर शहरातील बागल चौकातील शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात...