फाउंड्री उद्योगाला अग्रगण्य स्थान मिळण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
ऑटोमोबाईल उद्योगात जसे पर्यावरण पूरक ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन सीएनजी यांचा वापर होतो. त्याच धर्तीवर फाउंड्री उद्योगाने जर ग्रीन हायड्रोजनचा वापर केला तर त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये...