धोरणात्मक आणि उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधन, विकास व नवोन्मेष योजनेला केंद्रिय मंत्रीमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली – भारताच्या संशोधन व नवोन्मेष परिसंस्थेला बळ देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रीमंडळाने एकंदर एक लाख...