स्वयंपूर्णतेच्या ध्येयाकडे : डाळींच्या वाढीला गती देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रयत्न
गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ व्हावी यासाठी मुख्य पिकात आंतरपीक म्हणून...
