गडहिंग्लज – येथील कवी विलास माळी यांच्या पत्नी कै .योगिता माळी यांचे स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘अनुबंध ‘ प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती...
कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीरसिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजनसंस्था अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती कणकवली –...
कोल्हापूर – येथील अनुबंध प्रतिष्ठानच्यावतीने कै. योगिता माळी यांचे स्मृतिपित्यर्थ उत्कृष्ठ काव्यसंग्रहास पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. तरी साहित्यप्रेमी व प्रकाशकांना काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन विलास...
बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406