‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर राज्यस्तरीय पुरस्कार
‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने राज्यस्तरीय वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे....