व्हिएतनामी हे युद्ध लढले आणि शेवटी त्यांनी बांधलेल्या क्यू-ची बोगद्यांमुळेच जिंकले.. हे स्थापत्यकलेचे अनोखे उदाहरण आहे.. हे बोगदे भूगर्भात सुमारे 30 फूट खोल आणि सुमारे 240 किमी लांब आहेत.. व्हिएतनामी सैनिक अमेरिके सोबतच्या युद्ध काळात या बोगद्यांमध्ये लपून बसायचे. बॉम्बस्फोट आणि अमेरिकन लोकांना या भूमिगत बोगद्यांची कल्पना कधीच आली नाही.. व्हिएतनाममध्ये अमेरिकेचा पराभव होण्याचे हेच कारण आहे… आंतरराष्ट्रीय पर्यटक जयंती आणि जयप्रकाश प्रधान यांनी त्या बोगद्यांमध्ये प्रवास केला… त्यांचा हा अनुभव खूप रोमांचकारी होता..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.