September 8, 2024
Chemistry Scientist Prof M S Wadia memory
Home » एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

50 वर्षे अध्यापन ही एक अभूतपूर्व कामगिरी. एक अत्यंत साधा माणूस, प्रो. एमेरिटस एम एस वाडिया हे उत्कृष्ट ‘शिक्षक’ चे प्रतीक. जो केवळ विद्यार्थ्याला प्रेरणा देतो, मार्गदर्शन करतो आणि पूर्णपणे संबंधित असतो. असे हे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही पण त्यांच्या या आठवणी सदैव आपल्या सोबत आहेत. एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

5 सप्टेंबर 2016 रोजी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना एक उद्बोधक संदेश एम एस वाडिया यांनी दिला होता…त्याचा हा व्हिडिओ..


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नव्याने शिका वाहतूकवर्तन… !

विविधतेने नटलेल्या भारताच्या एकात्मतेचे गुढ

करना है, कुछ करके दिखाना है…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading