प्राण्यांच्या दवाखान्यात एक वेगळीच गम्मत असते, केसपेपरवर नाव मालकाचे लिहितात आणि आजार प्राण्याचा लिहितात,
उदाहरणार्थ…
नाव – विशाल राव
आजार – शेपटीला सूज आहे
नाव – ठोंबे पाटील.
आजार – गाभण रहात नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.