भारताकडून हिमनदी संवर्धनाप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार
दुशान्बे येथे झालेल्या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताकडून हिमनदी संवर्धनाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार2025 हे आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष तर 2025 -2034 हे दशक क्रायोस्फेरिक सायन्सेससाठी कृती दशक म्हणून घोषित...