शिवरायांचे ग्रंथ अन् साहित्याशी जिव्हाळ्याचे नाते
पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ३५१ व्या शिवराज्याभिषेकदिनानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. भावना पाटोळे मांडलेले विचार… छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक संघर्षांचा...