न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या अधिकाऱ्याला सक्तमजुरी, रक्कम जप्त
मुंबई – सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मुंबईतील एका प्रकरणांबाबत विशेष न्यायालयाने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या तत्कालीन उप महाव्यवस्थापकांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच ...