निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध
कोल्हापूर : महाराष्ट्रातील वायव्येकडील घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमध्ये कार्यरत संशोधकांना यश आलेले आहे. या...